कन्नड तालुक्यातील पिपरखेड़ा येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नादरपूर अंतर्गत पिंपरखेडा येथे माता सुरक्षित तर घर सुरक्षित या उपक्रमांतर्गत महिलांमध्ये जनजागृती करण्यात आली . गावामध्ये फेरी काढण्यात आली . सरपंच उषाबाई लोखंडे , उपसरपंच शकिनाबी शहा , ग्रामसेवक नानासाहेब चव्हाण , ग्रामपंचायत सदस्य मीनाताई पाडसवान , अयाजबानो शहा , छाया काळे , सागर पंडित , बडेमिया शहा , रामसिंग कुरणकार , तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सलीम शहा , आरोग्य सेविका स्वाती काथार , आरोग्य सेवक अनिल मगरे , समुदाय आरोग्य अधिकारी ज्ञानेश्वर नरवडे , आशा सेविका रुखमनबाई पाडसवान उपस्थित होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
'इसार को खंभे से बांधकर...' इस कांड से हिल गई दिल्ली पुलिस| Delhi Murder
'इसार को खंभे से बांधकर...' इस कांड से हिल गई दिल्ली पुलिस| Delhi Murder
बौद्धजन पंचायत समितीच्या लढ्याला यश; पन्नास वर्षापूर्वीची जमीन ताब्यात, सातत्याने चालू होता पाठपुरावा
रत्नागिरी : पन्नास वर्षांपूर्वीची रत्नागिरी थिबा राजवाडा येथे बौध्दजन पंचायत समिती मुंबई यांनी...
વડગામ ના વેસા ગામનો યુવાન નીલ જોશી એ સમાજ અને ગામ નું વધાર્યું ગૌરવ..
ગુજરાતી માં કહેવત છે. કે પરિશ્રમ એજ પારસમણિ,,આ કહેવત ને સાર્થક વડગામ ના એક યુવાને કરી છે. વાત છે...
Vivo T3 Lite 5G की पहली सेल आज होगी LIVE, 10 हजार रुपये से कम में खरीदें दमदार फीचर वाला Smartphone
वीवो ने पिछले दिनों अपने ग्राहकों के लिए Vivo T3 Lite 5G फोन लॉन्च किया था। आज यानी 4 जुलाई 2024...