लोणि खुर्द: नवीन सभासदांना कर्ज वाटपाची मागणी  येथील सोसायटीचे अध्यक्ष भीमराज जाधव व उपाध्यक्ष सोमनाथ तांबे यांनी नवीन सभासदांना कर्ज वाटप करण्यात यावे , अशी मागणी जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे . यावेळी कविटखेडा सोसायटीचे अध्यक्ष डॉ . अर्जुन साळुंके , उपाध्यक्ष सोमनाथ तांबे व संचालकांची उपस्थिती होती