अकोला

दिनांक. 25 सप्टेंबर 2022 रोजी येथील श्री बालाजी मंदिर सिटी कोतवाली च्या मागे चित्रा चौक या ठिकाणी समाजाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली.

या नियोजन बैठकीमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजाचे ज्येष्ठ नेते आदरणीय रामदास भाऊ तायडे तर उद्घाटक म्हणून आदरणीय मेजर रमेश खंडारे या बैठकीमध्ये श्री दिनकर रणबावळे (माजी नगरसेवक )एडवोकेट राजेश प्रधान, श्री बाळासाहेब तायडे, गजानन दादा साठे, भास्कर अंभोरे ,(पंचायत समिती सदस्य) सुभाष इंगळे, रमेश वानखडे, शामराव अंभोरे, नानाभाऊ गायकवाड, सत्यम इंगोले, आकाश कानकिरड, पंकज दाभाडे, डॉक्टर रामकृष्ण डोंगरे ,विजय अंभोरे, सागर सोनोने, कैलास सोनोने ,गोपाल वाघमारे, गंगाधर सावळे इत्यादी उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली.