अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते कु. वैष्णवी व आर्यमान खटावकर या खेळाडूंचा

 ग्रामपंचायत चे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते ६४ व्या नॅशनल नेमबाजी स्पर्धेत ब्राँझ पदक मिळविल्याबद्दल माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील कु. वैष्णवी अनिल खटावकर, तसेच खेलो इंडियामध्ये नेमबाजी मध्ये निवड झालेबद्दल कु. आर्यमान अनिल खटावकर, या दोन्ही बहीण-भाऊ खेळाडूंचा सन्मान विजय चौक, अकलूज येथे संपन्न झाला.