औरंगाबाद : पैठणच्या श्रीनाथ विद्यालयाच्या हरित सेनेच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती कार्यक्रमास होती. मान्यवरांसह विद्यार्थ्यांच्या हस्ते देखील वृक्षारोपण करण्यात आले. या विद्यार्थ्यांमध्ये जिल्हाधिकारी चव्हाण रमून गेले. त्यांच्याशी चव्हाण यांनी मनमोकळा संवाद साधला. यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्रात आवड आहे, त्यात करिअर करा. गुरुजनांचा, पालकांचा आणि मित्रांचा आदर राखा. तुम्ही जीवनात नक्की यशस्वी व्हाल, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. विद्यार्थ्यांना येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसंदर्भातील शंकांचे निरसन . सुनील चव्हाण यांनी केले.विद्यार्थ्यांनी पुष्प देऊन जिल्हाअधिकारी . सुनील चव्हाण यांचे आभार मानले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
बड़ी स्क्रीन पर ले पाएंगे IPL का मजा! Kodak ने लॉन्च की सस्ती कीमत में SE Smart TV सीरीज, जानिए कीमत और स्पेक्स
Kodak ने SE सीरीज के तहत बड़ी स्क्रीन वाले स्मार्ट टीवी भारत में लॉन्च किए हैं। इनमें 24 इंच 32...
MS Dhoni IPL 2023: 'प्लीज माही भाई CSK की कैप्टेंसी..' भरी प्लाइट में पायलट ने MS Dhoni से की ये गुजारिश
नई दिल्ली, स्पोर्ट्स डेस्क। Pilot's Special Request To MS Dhoni Said Please Continue To Be CSK...
होलिका दहन का मुहूर्त, और पूजा की विधि जानिए
होलिका दहन शुभ मुहूर्त 2025: होलिका दहन फाल्गुन शुक्ल पूर्णिमा के दिन किया जाता है। इस साल होलिका...