ज्या वेळेस ग्रामीण भागात राष्ट्रीय बँका सक्रिय नव्हत्या त्यावेळी सुमित्रा पतसंस्थेने फायद्या-तोट्याचा विचार न करता सामाजिक बांधिलकी जपत कर्ज वाटली. सध्या अडचणीचा काळ असला तरी आहे. पुढील २ ते ३ वर्षात पतसंस्थेचला पुर्नवैभव प्राप्त होईल असा विश्वास संस्थेच्या माजी संचालिका व प्रताप क्रिडा मंडळाच्या येतील यात कोणाच्याही मनात शंका नाही. अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी कोणत्याही शासन अथवा इतर व्यक्त केला.

सुमित्रा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या ३४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या. यावेळी चेअरमन महादेव अंधारे, व्हा. चेअरमन विजय शिंदे, दिपक खराडे, अँड. नितीन खराडे, विजय दोशी, नारायण फुले, अशोक जावळे, अरुण गुजर, सुभाष दळवी, विकास भरते, सौ. शैलेजा गुजर, विलास भरते, शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव हर्षवर्धन खराडे, मॅनेजर प्रताप चव्हाण यांच्यासह संस्थेचे संचालक, सभासद

मोठ्या संख्येने उपस्थित होते.