हिंगोली/गोपाल सातपुते
Sponsored
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
26/09/2022 रोजी हिंगोली जिल्ह्यातील मौजे. खुडज पाटी येथे पीकविमा चे अग्रिम 25% व दुष्काळी अनुदानापासून वगळल्या मुळे संतप्त शेतकऱ्यांच्या वतीने भव्य रस्ता रोको करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विनायकराव भिसे पाटील ह्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सदर वेळी तहसीलदार सेनगाव ह्यांना मागण्यांचे निवेदन देऊन सदर मागण्या 30 सप्टेंबर पर्यंत पूर्ण न झाल्यास 1 ऑक्टोंबर पासुन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख मा.विनायकराव भिसे पाटील ह्यांनी दिला