अकोला

"वेदांतिका कलाक्रीडा  बहुउद्देशीय संस्था" व अकोला जिल्हा समन्वय समिती द्वारा आयोजित. राज्यस्तरीय मातंग समाज वधू-वर व पालक परिचय मेळावा रविवार दिनांक 20 नोव्हेंबर 2022 ला आयोजित केला आहे .वेळ :- सकाळी 11:00 वाजता स्थळ :- जिल्हा परिषद कर्मचारी भवन आकाशवाणी केंद्र समोर अकोला. नाव नोंदणी सुरू आहे.

संपर्क 70 30 99 77 56  *  70 20 59 36 34 फॉर्म व बायोडाटा स्वीकारण्याची तारीख 5 नोव्हेंबर 2022