केंब्रिज महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

वसमत शहरातल्या केंब्रिज महाविद्यालय येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या