गोटवाडी येथे भरोसा सेलमध्ये तारखेस आल्याने महिलेस धमकी, एका विरुद्ध गुन्ह्याची नोंद

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील देवराव भुरभुरे यांच्या पुतण्या सोबत भरोसा सेल येथे तारखेस का आले या कारणावरून देवराव यांच्या फोन करून त्यांच्या पत्नीस धमकी दिल्याने गोरेगाव पोलिसात एका विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून सदरील प्रकरणाचा पुढील तपास मैंदकर हे करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे