औरंगाबाद : मराठवाड्यातील सुमारे २५०० प्राध्यापक कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये प्रत्येकी ३ लाख रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे . सातव्या वेतन आयोगातील थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याच्या थकबाकीपोटी ही रक्कम मिळणार आहे . औरंगाबाद विभागातील उच्च शिक्षण सहसंचालक डॉ . एस . एम . देशपांडे यांनी २२ सप्टेंबर रोजी यासंदर्भात एक परिपत्रक सर्व 01 प्राचार्यांना पाठवले आहे . त्यात देण्यात आलेल्या माहितीमध्ये व म्हटले आहे की , अशासकीय आताच्या माहितीत तफावत येणार अनुदानित महाविद्यालय व अकृषी नाही याची दक्षता घेण्यात यावी . विद्यापीठ शिक्षक , कर्मचाऱ्यांचा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १ जानेवारी २०१६ ते ३१ मार्च २०१ ९ मराठवाड्यात सुमारे २५०० या कालावधीतील सातव्या वेतन प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना आयोगानुसार देय थकीत रकमेचा सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता संचालनालयामार्फत लाभ मिळतो . मंजूर करून ही रक्कम संबंधित लेखाशीर्षावर उपलब्ध करून देण्यात आली आहे . त्यानुसार तिसऱ्या हप्त्याची माहिती विवरणपत्रात भरून उच्च शिक्षण कार्यालयास सादर करावी . यापूर्वी आता प्रत्येकाच्या पीएफ खात्यात किमान ३ लाख रुपये जमा होतील . ते त्यांना लगेच वापरता येणार नसले तरी त्या मोबदल्यात ते दिवाळीनिमित्त नवी खरेदी किंवा इतर ठिकाणी गुंतवणूक करतील
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं