*जिंतूर तालुक्यातील रायखेडा येथे कबड्डीचे खुले सामन्याचे आयोजन करण्यात आले*

सविस्तर बातमी अशी आहे की जिंतूर तालुक्यातील रायखेडा तांडा येथे कब्बडीचे खुले सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे उदघाटन भाजपाचे युवानेते इंद्रजित घाटूळ यांच्या हस्ते करण्यात आले.तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती सभापती उत्तमराव जाधव होते.

यावेळी पांडुरंग आढे माजी सरपंच केहाळ,राजू जाधव,संतोषराव राठोड भाजपा ऊसतोड आघाडी जिल्हा अध्यक्ष,गोरख चव्हाण,संतोष राठोड नाईक कोलदांडी दिलीप राठोड,संतोष पवार,गणपत जाधव,राजेश जाधव,गजानन दहिभाते यासह गावातील नागरिक व खेळाडू उपस्थित होते.