औरंगाबाद जिल्हा सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा -जिल्हा सहकारी बँकचे चेअरमन नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक आर आर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. व विषय पत्रिकेचे वाचन केले. उपस्थित सभासदानी त्यास मंजुरी दिली यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील यांनी आपल्या भाषणात बँकेच्या आर्थिक परिस्थिती व प्रगती बाबत माहिती दिली.व भविष्यातील विविध योजना राबवून सर्व संचालक मंडळाच्या व सर्व सभासद व शेतकऱ्यांच्या सहकार्याने औरंगाबाद जिल्हा बँक मराठवाड्यातील उत्कृष्ट बँक करण्याचा प्रयत्न करेल असे नमूद केले .यावेळी जिल्हा बँकचे संचालक तथा विधानपरिषदचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे तसेच माजी आमदार कल्याण काळे यांनी आपल्या भाषणात बँकेच्या कारभारा बाबत समाधान व्यक्त केले. जिल्हा सहकार बँकेचे व्हाईस चेअरमन अर्जुन गाढे यांनी आभार प्रदर्शन केले. सदरील सभेस संचालक किरण पाटील डोणगांवकर ,माजी आमदार अण्णासाहेब माने संचालक जावेद पटेल, कृष्णा पाटील, अप्पासाहेब पाटील, सुहास शिरसाठ, डॉ मनोज राठोड,जगन्नाथ काळे, सुरेखा प्रभाकर काळे, अभिषेक जैस्वाल, डॉ दिनेशभा परदेशी, डॉ सतिष गायकवाड, पार्वतीबाई रामहरी जाधव, यांचा सह जिल्हा बँकेचे शेतकी व बिगरशेती सभासद , शेतकरी बँकेचे, सरव्यवस्थापक अजय मोटे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Kolhapur : जोतीबा डोंगर टोल नाक्यावर विना पावती कर वसुलीचा प्रकार व्हायरल व्हिडीओमुळे उघड...BPN news
Kolhapur : जोतीबा डोंगर टोल नाक्यावर विना पावती कर वसुलीचा प्रकार व्हायरल व्हिडीओमुळे उघड...BPN news
જો ઘરની અંદર પ્રવેશતા જ બાથરૂમ હોય તો..??
#buletinindia #gujarat #ahmedabad #india #world #joaneto
India Vs West Indies 1st ODI Playing 11 Live: सिलेक्शन बना सिरदर्द, किसे मिलेगा मौका? Jagran Sports
India Vs West Indies 1st ODI Playing 11 Live: भारत और वेस्टइंडीज के बीच गुरुवार से वनडे सीरीज की...
एक बार फिर से टेस्टिंग के दौरान स्पॉट हुई Maruti e-Vitara, नजर आए ADAS जैसे फीचर्स
Maruti e-Vitara Car मारुति ई-विटारा को आगामी भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025 में पेश किया जाएगा।...
દિલ્હી NCR માં ભૂકંપ ના આંચકા આવ્યા..
દિલ્હી-NCRમાં 5.4ની તીવ્રતાનો ભૂકંપ, સપ્તાહમાં બીજી વાર ધરા ધ્રુજી..
દિલ્હી-એનસીઆરમાં શનિવારે...