कन्नड तालुक्यातिल औराळा गावात उघड्यावर शौचालयासाठी या दुर्गंधीमुळे शाळेत जाणाऱ्या करून गावात स्वच्छता ठेवावी . जात असल्याचे चित्र आहे . या योजनेत लाभार्थी , अधिकारी , पदाधिकाऱ्यांनी शासनाची दिशाभूल करत पदाचा व अधिकाराचा गैरफायदा घेतल्याचा सूर ग्रामस्थांतून उमटत आहे . मुख्य रस्त्यावरच गावातील काही महाशय उघड्यावरच घाण करत असल्याने विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे . ग्राम स्वच्छता अभियानासाठी प्रशासनासह नागरिकांचाही तेवढाच सहभाग असणे महत्त्वाचे आहे . ग्रामस्थांनी आपल्या जबाबदारीचे भान ठेवून नियमित शौचालयाचा वापर गुड मॉर्निंग पथक फिरकलेच नाही : स्वच्छ भारत मिशन राबवत असताना गुड मॉर्निंग पथक कार्यान्वित केले होते . परंतु , अभियान सुरू झाल्यापासून एकदाही गुड मॉर्निंग पथक या गावात फिरकलेच नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे . ' स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तालुक्यातील औराळा , औराळी या दोन्ही गावांतील बहुतांश कुटुंबांना शौचालय बांधण्यासाठी हजारो रुपये अनुदान शासनातर्फे दिले गेले . मात्र , आजही या दोन्ही गावांतील अनेक नागरिक उखड्यावर शौचालयासाठी जात असल्याचे चित्र दिसत आहे