पैठण तालुक्यातिल आडुळ येथे १२ वर्षीय शाळकरी मुलाने रागाच्या भरात विष प्राशन करून आत्महत्या केली . दरम्यान , वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी उपचार न मिळाल्यामुळे संतप्त नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रावर धुडगूस घालत दगडफेक केली . धीरज हा एकटाच रागाच्या भरात स्वतःच्या शेतात गेला व त्याने तिथेच वडिलांनी कपाशी पिकावर मारण्यासाठी आणून कपाशी पिकावर मारण्यासाठी आणून ठेवलेले विषारी औषध प्राशन केले . मुलगा घरी लवकर का येत नाही ? म्हणून त्याच्या वडिलांनी शेतात धाव घेतल्यानंतर समोर घडलेला प्रकार भाऊसाहेब पवार यांना निदर्शनास पडला . त्यांनी तात्काळ तशाच अवस्थेत धीरजला आडूळ येथील प्राथमिक राजू साळवे हे बाजूला पळाल्याने थोडक्यात बचावले . शेवटी हतबल झालेल्या नातेवाईकांनी तशाच गंभीर अवस्थेत धीरजला खासगी वाहनाने पुढील उपचारासाठी संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात घेऊन जात असताना दुर्दैवाने धीरजचा रस्त्यातच मृत्यू झाला . धक्कादायक बाब म्हणजे केंद्राच्या आवारात १०२ व १०८ या आपत्कालीन दोन्ही रुग्णवाहिका उभ्या होत्या . त्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांनी यापूर्वी देखील आडूळ तांड्यावरील राहुल अशोक राठोड या तरुणाने १३ सप्टेंबर २०२२ रोजी विष प्राशन प्राथमिक आरोग्य केंद्रावरच दगडफेक उपचाराअभावी मृत्यू झाल्याने केले होते . त्या तरुणाला देखील दोन्हीही रुग्णवाहिका उभ्या असून आरोग्य केंद्रावर दगडफेक केल्याचा गंभीर प्रकार आज २३ रोजी शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास आडूळ येथे घडला . पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात त्या चिमुरड्याला घेऊन जात असताना दुर्दैवाने त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला धीरज भाऊसाहेब पवार ( १२ , रा . थापटी तांडा ) असे या मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे . भाऊसाहेब पवार हे पत्नी व ३ मुलांसह थापटी तांड्यावरच संपूर्ण परिवारासह राहतात . आज पहाटेच्या सुमारास घरात अंतर्गत काहीतरी वाद झाला . भाऊसाहेब पवार यांचा मोठा मुलगा आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले . परंतु या ठिकाणी एकही वैद्यकीय परंतु या ठिकाणी एकही वैद्यकीय अधिकारी सकाळच्या सत्रात हजर , नसल्याने त्याला उपचार मिळू शकले नाहीत . तसेच १०२ व १०८ या दोन्ही आपत्कालीन रुग्णवाहिका आवारात उभ्या असून सुद्धा त्यांना उपलब्ध न झाल्याने न संतप्त झालेल्या धीरजच्या आईने व इतर नातेवाईकांनी आरडाओरड केली . गोंधळ घालून प्राथमिक आरोग्य केंद्रात दगडफेक केली . यावेळी ड्यूटीवर असणाऱ्या आरोग्यसेविका स्वाती जगताप व शिपाई 1 सुद्धा उपलब्ध झाल्या नव्हत्या . त्यामुळे आज देखील प्रा . आ . केंद्रात तणाव निर्माण झाला होता . वैद्यकीय अधिकारी आज पुन्हा वैद्यकीय डॉक्टर सकाळ सत्रात हजर नसल्यामुळे गंभीर प्रकार घडून सुद्धा वैद्यकीय अधिकारी डॉ . सुरेश घुले , डॉ . काकड व शिकाऊ प्राथमिक आरोग्य केंद्रात हजर झाले नाहीत . असे गंभीर प्रकार वारंवार या ठिकाणी घडत असल्याने प्राथमिक केंद्र असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे . वरिष्ठांनी याकडे लक्ष घालावे , अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
राजस्थान में डबल इंजन सरकार को भारी जनसमर्थन , भाजपा ही उपचुनाव जीतेगी - अरविन्द सिसोदिया
भाजपा राजस्थान के कोटा संभाग मीडिया संयोजक अरविंद सिसोदिया ने दावा किया है कि राजस्थान के...
Lok Sabha Election 2024: जानिए Delhi में Manoj Tiwari Vs कन्हैया कुमार का मुकाबला क्यों है अहम ?
Lok Sabha Election 2024: जानिए Delhi में Manoj Tiwari Vs कन्हैया कुमार का मुकाबला क्यों है अहम ?
বিহপুৰীয়াৰ ডিক্ৰংৰ দেৱী বিসৰ্জনস্থলিত
বিহপুৰীয়াৰ ডিক্ৰংৰ দেৱী বিসৰ্জনস্থলিত আদন্দত আত্মহাৰা সকলো। বিধায়ক ড• অমিয় কুমাৰ ভূঞাই কৰিছে...
લો.બોલો આ સેવા નુ ફળ કેવુ પગને ઈજાઓ અકસ્માત દરમિયાન
ખેડબ્રહ્મામાં મહિલા ટ્રક નીચે આવી જતાં પગ કચડાઈ ગયા
ખેડબ્રહ્મા
ખેડબ્રહ્મા સ્ટેટ હાઇવે પર...