बार्शी शहर मिसिंग नंबर 80/22 हा दिनांक 23.9.22 रोजी दाखल करण्यात आलेला आहे. यातील हरवलेली महिलानामे सौंदरे गावच्या विद्यमान महिला सरपंच चैताली नागनाथ आंधळकर, वय वर्ष 40, व्यवसाय नोकरी प्राथमिक शिक्षक, राहणार सौंदरे, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर, ह्या आज दिनांक 23.9.22 रोजी सकाळी दहा वाजता सुमारास राहत्या घरातून प्राथमिक विद्यामंदिर लोखंड गल्ली बार्शी येथे आलेल्या होत्या. त्या दिवसभर तेथे थांबून सायंकाळी पाच वाजता सुमारास घरी जाण्याकरता निघाल्या, परंतु घरी आल्या नाहीत.

म्हणून त्यांचे पती गणेश गोटे यांनी बार्शी शहर पोलीस ठाणे तक्रार दिल्याने वरील प्रमाणे मिसिंग दाखल करण्यात आलेला आहे. वरील फोटोतील हरवलेली महिला आढळून आल्यास बार्शी शहर पोलीस ठाणे संपर्क साधावा.

मोबाईल नंबर 83 299 37 611

पोलीस निरीक्षक मांजरे