जालना येथील तरुणाने जिद्द उराशी बाळगत साऊथ व बाँलीवूड मध्ये दमदार एन्ट्री केली.जालना शहरा नजीक चंदनझीरा परिसरातील विशाल काशीनाथ जोहरे या तरुणाला लहाण पणापासूनच डान्स चि आवड होती पण या मागासलेल्या जिल्ह्यात कोठेही डान्स क्लास नसल्याने व घरची आर्थीक परिस्थीती बेताची आसल्याने तो मनातून खचून गेला काय करावे काही उमजत नव्हते पण काही केल्या डान्स तर शिकायचाच कधी शाळेतील गँदरींग मध्ये तर कधी लग्ना मध्ये आपल्या डान्स दाखवत बघ्यांचे प्रोत्सान मिळवत. तरीही जिद्द उराशी बाळगत विशाल ने यु ट्युब च्या माध्यमातून डान्स चि परिपूर्ण माहिती घेतली तर काही मित्रांच्या सांगण्यावरून माँडलींग चे भुत त्याच्या डोक्यात शिरले आणी त्याने आपला मार्ग माँडलींग च्या दिशेने वळवला व यु ट्यूब च्या सहकार्याने माँडलींग चि माहीती घेत त्याने 2017 मध्ये माँडलींग विश्वात पदार्पण केले.आणि 'सम्राट महाराष्ट्र' या स्पर्धेमध्ये पहिल्याच फेरीत मिस्टर पुणे या नावाने प्रथम क्रमांक पटकविला आणी विशाल जोहरे माँडलींग विश्वात आपला जम बसवला आणी त्याला लोक ओळखायला लागले व विशालला जणू लाँटरीच लागली आसावी एका पाठोपाठ एक 2018 मध्ये द्वितीय क्रमांक पटकावत 'बाँलीवूड स्टार' नामंकन मिळवले तर 2019 मिस्टर टैलेन्टेड, 2020 मिस्टर पुणे (प्रथम क्रमांक), 2020 मिस्टर हँन्डसम, 2020 मिस्टर टैंलटेड.असे अनेक नामंकन मिळवले दरम्यान विशालने पुणे मध्ये डान्सचे 3 वर्ष प्रशिक्षण घेतले.त्याचे हे टैलंट बघून पुढे त्याला गोरख भारसाखळे दिग्दर्शीत 'भटकती आत्मा' या मराठी चित्रपटात पोलीस आधीकारीची भुमीका मिळाली आणी त्याने हि आपला आभीनय निर्भीडपणे साकारला.पुढे विशालला वाटले की 'कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है ! याच पार्श्चभुमीवर आपण हि प्राँडक्शन निर्मीत करावे आणी त्याने मुंबईमध्ये निर्मलकाशी फिल्म प्राँडक्शन च्या माध्यमातून 'टाईमपास वाला लव' या चित्रपटाची निर्मीती करत मुख्य नायकेची देखील भुमीका साकारली. विशेष म्हणजे हा मराठीतला पहिलाच चित्रपट आहे जो मराठी सह हिंदी व तेलगू भाषेतही याच द्वारे संपूर्ण भारतात प्रदर्शीत होत आहे.या चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक गोरख भारसाखळे हे असून अमोल गायकवाड, भरत फरांडे, विनोद जाधव यांनी छायांकन केले आहे आकाश हाजगुडे यांचे संगीत तर गजानन यंगड, मणीषा काटकर, नितीन पाखरे, मुनावर आली यांनी गायन केले आहे.शितल चौगुले नृत्यदिग्दर्शीका, सहदिग्दर्शक इंजी.डी.एन.इंगळे, संकलन अस्निता फिल्म स्टूडीओ, सहनिर्माते प्रकाश ब्राम्हणे, प्राँडक्शन मँनेजर विजय पिंपळे, रेखा पिंपळे ध्वनीमुद्रण यश रेकाँर्डींग स्टूडीओ चित्रपटात विशाल जोहरे, योगीता वाघ, शिवाजी कंधारकर, सिमा दडस, सविता मेहत्रे, सुनिल बोरकर, दादा सानप, मेघना बोरसे, अमर मजमुले, उमेश जाधव, कलीम शहा, गोरख भारसाखळे, रति देवगडे, ममता पराते व अदि कलाकारांनी भुमिका साकारली आहे.हा चित्रपट नोव्हेंबर 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटिला येणार आसल्याची माहिती चित्रपट दिग्दर्शक गोरख भारसाखळे यांनी दिली.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
रिजिजू ने अडाणी के साथ वाड्रा-गहलोत की फोटो शेयर की:बोले- लोग बालक बुद्धि को गंभीरता से नहीं लेते
संसद के बाहर मोदी-अडाणी मुखौटा मामले पर बीजेपी ने पलटवार किया है। केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू ने...