कन्नड तालुक्यातील घाट़शेद्रा येथे विविध कार्यकारी सेवा सोसायटी निवडणुकीत लक्ष्मण गवळी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी ग्रामविकास पॅनल ने सर्व तेरा जागा जिंकून वर्चस्व निर्माण केले आहे . प्रतिस्पर्धी शिवशाही ग्राम विकास पॅनल चा सपाटून पराभव झाला . अत्यंत चुरशी च्या या निवडणूकीत शेतकरी ग्रामविकास पॅनल चे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे सर्वसाधारण मतदारसंघ : दामोदर यशवंत आघार्डे , प्रभत विठ्ठल गवळी , हरी लक्ष्मण तारु , रामदास पुंडलिक बिहरि , कौशल्याबाई सारंगधर भुसारी , सिताराम देवराव लंभे , अनिस युसुफ शेख , सय्यद साबेर करीम , अ . जाती जमाती : विनोद रामदास गायकवाड , महिला राखीव : जयाबाई सिध्देश्वर देशमुख , शेनफडाबाई प्रभत नागोडे , विभाजप : रामेश्वर कडुबा गवरे , ईतर मागसवर्ग : प्रकाश एकनाथ गोरे , सर्व विजयी उमेदवारांचे सरपंच लक्ष्मण गवळी , उपसरपंच प्रा . समाधान गायकवाड , कडुबा गवळी , शिवाजी नागवडे , अण्णाभाऊ देशमुख , कैलास सोने , अंबादास लंबे , ज्ञानेश्वर तारु , सय्यद रियाज , फिरोज पठाण , तय्यब अली , शेख जावेद , दादाराव साबळे , अशोक मापारी , विलास बापु , दिनकर देशमुख , पुंडलीक दादा , यशवंत भुसारे , संभाजी देशमुख , आदीं ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
आमदार निधीतून दिलेल्या संगणक संचाचे आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन
पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कै. राजमल नारायण बोमड्याल प्राथमिक शाळेत आमदार प्रणिती शिंदे...
रथ यात्रा महोत्सव को लेकर इस्कॉन की जन जागरण यात्रा सम्पन्न
रथ यात्रा महोत्सव को लेकर इस्कॉन की जन जागरण यात्रा सम्पन्न
बून्दी। श्री जगन्नाथ स्वामी की 7 से...
ट्विटर के बाद अब मेटा का ऐलान, फेसबुक और इंस्टाग्राम के भी देने होंगे पैसे
मार्क जुकरबर्ग के स्वामित्व वाली फेसबुक और इंटाग्राम ने अपने पॉलिसी में बदलाव किया है. सोशल...
અરવિંદ કેજરીવાલનો મોટો દાવો, સુરતની 12માંથી 7 સીટ પાક્કી
અરવિંદ કેજરીવાલનો મોટો દાવો, સુરતની 12માંથી 7 સીટ પાક્કી