दिंडोरी तालुक्यातील वरवंडी येथील शेतकरी केदु रंगनाथ जाधव यांच्या दोन एकर टमाट्याचे मुसळधार पावसामुळे पूर्णतः फळ गळून गेले असून त्या शेतकऱ्याचे कमीत कमी सहा ते सात लाख रुपयांची नुकसान झाले असून तरी शेतकऱ्याला पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे