सत्यनारायण टॉकीज परिसरामध्ये काँग्रेसच्या वतीने माजी खासदार स्वर्गीय राजे जी सतव यांच्या जयंतीनिमित्त महिलांना साडी चोळी देण्यात आली

वसमत शहरांमध्ये काँग्रेसचे नेते अजगर पटेल  त्यांच्या सहकार्‍यांनी आज सत्यनारायण टॉकीज परिसरात असलेल्या काँग्रेस कार्यालय माजी खासदार स्वर्गीय राजीव सातव यांच्या जयंतीच्या दोन गोरगरीब महिलांना साडीचोळी देण्यात आली यावेळी राजू जी सातव यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व मान्यवरांनी सत्य भाऊ यांच्या जीवन चरित्रावर आपले विचार प्रगट केले त्यावेळी मोठ्या संख्येने महिला मंडळ पुरुष मंडळी उपस्थित होते