अकोला दिनांक 22 सप्टेंबर

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अकोला येथे आधारशी सलग्न फेसलेस सेवा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे .

तरी सेवांचा जनतेने लाभ घ्यावा .

लायसन संबंधी व वाहन संबंधी

तपशीलवार माहिती या वेबसाईटवर उपलब्ध आहे

www.transport.maharashtra.gov.in