गेवराई तालुक्यात चोर्याचे सत्र सुरुच 

Sponsored

चाणक्य एकेडमी बूंदी (राजस्थान )

बूंदी के सभी विधार्थियो के लिए खुशखबरी...अब 1 जुलाई से चाणक्य एकेडमी फिर से सभी प्रतियोगी परीक्षाओं के नए बैच प्रारंभ करने जा रही है। जिसमे आप CET/पटवार/LDC शिक्षक भर्ती REET सभी भर्तियों के लिए आवेदन कर सकते हैं। अभी प्रवेश पर आपको 30% की छूट दी जाएगी। चाणक्य की अनुभवी फैकल्टी द्वारा आपको अध्ययन कराया जाएगा।

गेवराई प्रतिनिधी

घरातील मंडळी गार झोपेत आसतांना आज्ञात तिन ते चार जणांनी घरात घुसुन महिलां व पुरुषांना मारहान करुण अंगावरील सोण्याचे डागीने नगदी आयवज घेवुन चोरटे पसार झाल्याची घटना घडली आहे.

        या संबधीची अधिकची माहिती अशी की गेवराई तालुक्यातील खामगाव येथे दि. 21 बुधवार मध्यरात्री तिन ते चार चोरट्याने मधुबाला वाघ यांच्या घरात प्रवेश केला यावेळी घरातील मंडळी जागी झाली त्यांनी आरडा ओरड सुरु केली तेव्हा चोरट्यानी त्यांना कुह्राडीने मारहान करुण महिलांच्या गळ्याला चाकु लावुन आंगावरील सोण्याचे डागीने लुटले घरातील मोबाईलसह वस्तु एकुण दोन लाखाच्या मुद्देमाल लुटून चोरटे फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी जावुन पंचनामा केला सदर मधुबाला रमेश वाघ यांच्या फिर्यादी वरुण आज्ञात चार गुन्हेगारावर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन घटनेचा पुढील तपास पोउप,नी, बोडखे करत आहे.

          गेवराई तालुक्यात चोरीच्या घटनेत दिवसे दिवस वाढ होत असुन पोलीस प्रशासणाला चोरटे पकडण्यास अपयश येत आहे त्यामुळे नागरीकांत भितीचे वातावरण निर्माण होत आहे.