महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या महाबीज कृषक भागधारकांमधून निवडून द्यावयाच्या दोन मतदारसंघातून झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज दिनांक 22 सप्टेंबर 2022 रोजी महाबीज मुख्यालयात पार पडली .

अकोला विदर्भ विभाग मतदार संघातून

डॉक्टर रणजीत सपकाळ हे प्रचंड मत मूल्याने त्यांची निवड झाली.

तर उर्वरित महाराष्ट्र भागधारक मतदारसंघातून

श्री वल्लभ राव देशमुख यांची निवड झाली.