कन्नड : शेती कर्ज देऊन टाकू , मी शेतातून चक्कर मारून येतो , असे पत्नीला सांगून भावलाल शेतात गेले होते . लोकांचे , बँकेचे पैसे द्यायचे कसे या विवंचनेत त्यांनी आपल्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली , असे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले . कन्नड ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी रूपेश माटे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला . कन्नड ग्रामीण ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली . पुढील तपास बीट जमादार संदीप कनकुटे करताहेत . कर्जबाजारीपणा व अति पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार असल्याच्या चिंतेने तालुक्यातील सीतानाईक तांडा येथील ऊसतोड मजूर भावलाल नरसिंग राठोड ( ५० ) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली . ही घटना बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीस आली .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
विलास सहकारी साखर कारखान्याचा ६ नोव्हेंबर रोजी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ
विलास सहकारी साखर कारखान्याचा ६ नोव्हेंबर रोजी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ
ગળતેશ્વર ના વડુંમથક વાડદ ખાતે બસ સ્ટેન્ડમાં વર્ષો જૂનું દબાણ હટાવવામાં આવ્યું
ગળતેશ્વર તાલુકાના વાડદ ખાતે બસ સ્ટેન્ડમાં વર્ષોથી ખાનગી ફેમસ ભજીયા હાઉસના દુકાનદારે ગેરકાયદેસર...
MCN NEWS| वैजापुरात वंचित आघाडीचा आक्रोश मोर्चा; अक्षय भालेरावच्या आरोपींवर कारवाईची मागणी
MCN NEWS| वैजापुरात वंचित आघाडीचा आक्रोश मोर्चा; अक्षय भालेरावच्या आरोपींवर कारवाईची मागणी
नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
भोकरदन :ग्रामीण श्रीराम पुंड हे शुक्रवारी सायंकाळी घरी न आल्याने नातेवाईकांनी शोध घेतला ....
भाजपा के जिला स्तरीय सदस्यता अभियान कार्यक्रम का हुआ शुभारंभ , राज्यसभा सांसद गरासिया ने कार्यकर्ताओं से जिले में लक्ष्य से अधिक सदस्य बनाने हेतु आवाह्न किया
प्रतापगढ़। भारतीय जनता पार्टी जिला स्तरीय सदस्यता अभियान कार्यक्रम भाजपा अनुसूचित जनजाति मोर्चा...