सामाजिक सलोख्याच अनोख बंधन एकता नवराञ महोत्सव
बीड (प्रतिनिधी) प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी बीड तालुक्यातील चौसाळा येथील एकता नवराञ महोत्सवाच्या अध्यक्षपदी चौसाळा येथील सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर यांची निवड करण्यात आली आहे सामाजिक सलोखा राखत सर्व जाती धर्मातील लोक या एकता नवराञ महोत्सवात सामिल होतात गेल्या चौदा वर्षापासून एकता नवराञ महोत्सवाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात याही वर्षी मोठया प्रमाणावर कार्यक्रम राबविण्यात येणार असुन याची सविस्तर बैठक 21 रोजी चौसाळा याठिकाणी झाली सर्वानुमते एकता नवराञ महोत्सवाच्या अध्यक्षपदी चौसाळा येथील सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी विशाल काळे, सचिवपदी विकी ढोकणे यांची एकमताने निवड करण्यात आली. तर सदस्य म्हणून दिपक हामणे,शैलेश वाघमारे, तेजस ढोकणे,विजय चव्हाण, साहील सोनवणे,स्वपनील चव्हाण, गणेश सोनवणे, सागर शिंदे,रोहीत शिंदे,उमेश केदंळे,महेश केदंळे,विशाल सोनवणे,अजय ईगोंले, शुभम मोरे,पवन कुचेकर, राज सोनवणे, विकी गोरे,किशोर कुचेकर, अमित राऊत, सुंदर काळे,प्रकाश ढोकणे,ञृषीकेश विधाते,वैभव सोनवणे,अक्षय माळी,गोविंद जाधव,विशाल शिरवटे,बाबु शिरवटे,गणेश काळे,यल्लापा शिरवटे,कृष्णा चव्हाण, सागर सिरसाळे, आदेश बोबडे,आमोल जावळे ,निखील ढोकणे,वैभव काळे यांची निवड करण्यात आली