जडगाव येथे ई.सी.जी मशीन चे मान्यवरांच्या हस्ते  उद्घाटन 

 प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळदरी अंतर्गत उपकेंद्र जडगाव येथे ग्रामपंचायत वतीने 15 वित्त आयोगातून आरोग्य उपकेंद्राला ईसीजी मशीन देण्यात आली.याप्रसंगी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री संजय जी देणै साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शिवाजी पवार .गट विकास अधिकारी सखाराम खेले अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शेळके सर सहायक गटविकास अधिकारी अशोक खोकले. वैद्यकीय अधिकारी डॉ.डुडुळे हजर होते. यावेळेस मा. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय देनै साहेबांनी मनोगतामध्ये सांगितले की ईसीजी मशीन देणारे हे राज्यातले पहिलीच ग्रामपंचायत आहे यामुळे एखाद्या गरजू व्यक्तीला यांचा फायदा होऊन हृदयाच्या बिमारी असणाऱ्या वेळी सावध होऊन पुढील उपचार लवकर घेता येईल असे सांगून जळगाव ग्रामपंचायतचे आभार व शुभेच्छा दिल्या. व मा. विभागीय आयुक्त साहेबांनी ही शुभेच्छा दिल्या असे साहेबानी सांगितले. थोडेसे मायबापासाठी पण आई-वडिलांची काळजी कशी घ्यावी व आरोग्याची काळजी कशी घ्यावी यावर बोलले. आरोग्य अधिकारी डॉ शिवाजी पवार यांनी आरोग्य च्या सर्व सोयी सुविधाबद्दल मार्गदर्शन केले.यावेळी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांच्या हस्ते.उपकेंद्र मध्ये ई.सी.जी. मशीन चे उदघाटन केले. व शाळेतील पाणी शुद्धीकरण ची मशिन चे उदघाटन आणी.उपकेंद्र मध्ये वृक्षारोपण केले.प्रस्तावना जगदीश पडोळे व डॉ दत्ता डुडुळे यांनी केले .तर सूत्रसंचालन पठाण यांनी केले यावेळी अध्यक्ष म्हणून सरपंच निर्मल बगाटे हे होते यावेळी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक निर्मल सागर. किशोर भाऊ पडोळे गोपीचंद पडोळे .पंडितराव नरवाडे. शेख जाफर. राजेश घोडके. उमेश पडोळे .दत्ता पडोळे. आदी मान्यवरांच्या उपस्थिती कार्यक्रम