राजीव गांधी उर्दू स्कूलमध्ये स्वर्गीय राजीव जी सातव यांच्या द्वितीय जयंती निमित्त शालेय साहित्य वाटप 

औंढा नागनाथः- शहरातील स्वर्गीय खासदार राजीव सातव यांच्या जयंती निमित्ताने राजीव गांधी उर्दू शाळेमध्ये व जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये शालेय साहित्य नगरसेवक आज्जु उर्फ आसेफ ईनामदार यांनी वाटप केले .विद्यार्थी व विद्यार्थ्यांना वह्या व पेन शालेय साहीत्य वाटप करण्यात आले. स्वर्गीय खासदार राजीव सातव यांच्या बद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली गेली. या कार्यक्रमास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुनीर पटेल, नगरसेवक अज्जु उर्फ आसेफ ईनामदार ,अजीज कादरी, गोष कुरेशी, सिद्धीक इनामदार ,नदीम इनामदार,खंदीर पटेल, दीपक घोडेकर ,विकास पांडववीर, शिवाजी मोरे, सय्यद मजहर,काजी अझरोद्दीन, करीम खान, साजिया बाजी, अक्रम खतीब , विखारोद्दीन इनामदार, नदीम इनामदार, नसीर फुलारी,ताहेरखाँ पठाण,शेख शकील, अब्दुल मन्नान, सिद्दिक आर बी ,काजी ए एम ,सय्यद अन्सारी यावेळी उपस्थित होते.