हिंगोली तालुक्यातील जयपूरवाडी या ठिकाणी एका शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली असून परिसरात शोककळा पसरली आहे.सदर मयत शेतकऱ्याचे नाव सिताराम गाडे वय वर्ष 47 असून त्यांनी नापिकी व कर्जाला कंटाळून हे पाऊल उचलले आहे.तर दिनांक 5 ऑक्टोंबर रोजी सकाळपासून ते घरी परतले नसल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली त्यानंतर त्यांचा मृतदेह हा शेतातील एका झाडाला आढळून आला असून तात्काळ हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनला ही माहिती देण्यात आल्यावरून घटनास्थळी पोलीस दाखल झाले.सदर शेतकऱ्याने घेतलेले पीक कर्ज व सततची नापीकी यामुळे कसे कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून त्यांनी हे पाऊल उचलले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ખંભાત કોલેજમાં NSSવિભાગ દ્વૃવારા ક્ષારોપણ કાર્યક્રમનું આયોજન થયું
ખંભાત તાલુકા સાર્વજનિક કેળવણી મંડળ સંચાલિત શ્રી આર .પી..આર્ટસ, કે બી કોમર્સતથા બી.સી.જે. સાયન્સ...
Smart Wellness Apps | स्मार्ट कह देने से गैजेट स्मार्ट नहीं होता, गैजेट से फायदे की जगह नुकसान संभव
Smart Wellness Apps | स्मार्ट कह देने से गैजेट स्मार्ट नहीं होता, गैजेट से फायदे की जगह नुकसान संभव
જેતપુરપાવી તાલુકાની શિક્ષક ઘટક સંઘના ૯ ઉમેદવારની થયેલી બિનહરીફ વરણી.
જેતપુરપાવી તાલુકા ની શિક્ષક ઘટક સંઘ ની સામાન્ય ચૂંટણી ૨૦૨૨ માં એક બીજા ની સહમતી થી સમરસ થતા...