बीड दि.21 (प्रतिनिधी) रामदास कदम यांच्याविरोधात शिवसैनिकांच्या संतापाचा आज कडेलोट झाला. राज्याच्या विविध भागात कदम यांचा शिवसैनिक निषेध करत आहेत. बीड शहरातही शिवसैनिकांनी रामदास कदम यांच्याविरोधातील आपला राग व्यक्त केला. बीडमध्ये रामदास कदमांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. शिवसैनिकांनी कदम यांच्या पुतळ्यावर थुंकत, चपलांनी बडवत तो पेटवून दिला.“हा कसला भाई ? हा तर गद्दार आहे, चोर आहे, औकात नसताना शिवसेनेच्या जीवावर मोठा झालेला हा बांडगूळ आहे, शिवसैनिकांच्या घामावर या गद्दाराचे पोट भरले आता गरळ ओकत आहे. या गद्दाराने कधीच शिवसैनिकांचा सन्मान केला नाही, आपल्या गुर्मीत असायचा. शिवसेनेत गट तट ही याच गद्दाराने केले, यापुढे शिवसेना अन् शिवसेना पक्षप्रमुखांच्या विरोधात बोलला तर गाठ शिवसैनिकांशी आहे” असा इशारा जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी दिला.शिवसेना जिल्हाप्रमुख बीड अनिल दादा जगताप , माजी आमदार सुनील दादा धांडे, महिला आयोग सदस्य तथा शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक संगीता ताई चव्हाण, माजी नगराध्यक्ष बीड दिलीप गोरे,किसान सेना जिल्हा संघटक परमेश्वर सातपुते, शिवसेना जिल्हा समन्वय बाबासाहेब घुगे ,युवा सेना जिल्हा युवा अधिकारी सागर बहिर शिवसेना जिल्हा संघटक नितीन धांडे शिवसेना उपजिल्हाप्रमुख आशिष मस्के, सुशील पिंगळे, गणेश वरेकर, शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघटक फरजाना शेख,शिवसेना तालुकाप्रमुख बीड गोरख सिंघन, शिवसेना शहर प्रमुख बीड सुनील सुरवसे, शिवसेना उपतालुका प्रमुख मधुकर शिंदे, माजी प. स. सदस्य दीपक काळे, सर्जेराव शिंदे, शिवसेना उपशहर प्रमुख हनुमान पांडे, युवा सेना विधानसभा चिटणीस बीड अश्फाक शेख ,युवा सेना शहर चिटणीस अक्षय काशीद, युवा सेना पेठ बीड विभाग प्रमुख रवी वखरे, दत्ता वळे, सदाशिव सुर्वे ,ज्ञानेश्वर डास, नामदेव घोटाळे ज्ञानेश्वर काशीद नानासाहेब घल्लाळ, आकाश झणझणे, शिवाजी कुलगुडे रामनारायण जाधव, नवनाथ शिंदे, प्रमोद धनवे, बंडू कापले बबन शेख सुरेश माने अर्जुन येवले राजू राऊत योगेश सपकाळ, महेश कदम रामनाथ घोडके नामदेव भालेराव सुग्रीव सावळे सोमनाथ मस्कर संध्या भोसले संगीता वावरे मंदा खटाने चंद्रभागा नवनाथ भोकरे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
मुलाच्या घरच्यांनी मुलीला चारला विषारी पेढा? Groom Disappeared on the day of wedding | Pune Indapur
मुलाच्या घरच्यांनी मुलीला चारला विषारी पेढा? Groom Disappeared on the day of wedding | Pune Indapur
Karhal By Election Result: बड़ी जीत की ओर सपा के Tej Pratap Yadav | BJP | UP Politics | Aaj Tak
Karhal By Election Result: बड़ी जीत की ओर सपा के Tej Pratap Yadav | BJP | UP Politics | Aaj Tak
তিতাবৰ জৱাহৰ নবোদয় বিদ্যালয়ত ৰেগিঙৰ নামত চলিল মাৰপিট
তিতাবৰৰ জৱাহৰ নবোদয় বিদ্যালয়ত জ্যেষ্ঠ ছাত্ৰই ৰেগিংৰ নামত কণিষ্ঠ ছাত্ৰক গুৰুলা গুৰুলকৈ প্ৰহাৰ...
पीएम मोदी ने इमरजेंसी को बताया लोकतंत्र पर काला धब्बा, वही आज मोदी समेत कैबिनेट मंत्रियों ने ली शपथ
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने सोमवार को 18वीं लोकसभा का पहला सत्र शुरू होने से पहले कहा कि उनकी...