वाशिम जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने सन २०२१-२२ व २२-२३ मधील ५ टक्के सेस फंड या योजनेचा निधी खर्च करण्यात येणार आहे.२५ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभेमध्ये झालेल्या चर्चेनुसार पात्र दिव्यांग लाभार्थी हा दोन्ही डोळयांनी अंध असल्यास लाभार्थ्याला इलेक्ट्रीक काठी,दोन्ही पायांनी दिव्यांग लाभार्थ्यास इलेक्ट्रीक सायकल, कानानी ऐकू येत नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यास कानाची मशीन पुरविणे, दिव्यांग गरजुंना लॅट्रीन चेअर पुरविणे, व्हील चेअर पुरविणे,त्याला उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे म्हणुन पिठगिरणी पुरविणे आदी योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आला. तरी गरजू असलेल्या पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनी विहीत नमुन्यात १५ ऑक्टोबरपर्यंत विविध साहित्य व योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज करावा.या योजनेचे अर्ज जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे.असे जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी मारोती वाठ यांनी कळविले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
પાવીજેતપુરના મોટાકાંટવા ગામે કોંગ્રેસના પ્રભારીના પ્રતિનિધિ ના અધ્યક્ષ સ્થાને મોટી સંખ્યામાં ઉપસ્થિત કોંગ્રેસના કાર્યકરોનું સંમેલન યોજાયું
પાવીજેતપુરના મોટાકાંટવા ગામે રાજસ્થાનના મંત્રી તેમજ કોંગ્રેસના છોટાઉદેપુર વિધાનસભા બેઠકના પ્રભારી...
શહેરના બુટલેગરો પાસેથી દારૂની વધુ 1080 બોટલ મળી
શહેરના બુટલેગરો પાસેથી દારૂની વધુ 1080 બોટલ મળી
ગણતરી કલાકો માં બાઇક ચોર ને ઝડપી પાડતી લીમડી પોલીસ
લીમડી બજારમાંથી ચોરી થયેલ અપાચી બાઇકને ગણતરીના કલાકોમાં આરોપી સાથે ઝડપી પાડી ચોરીના...
Mallikarjun Kharge ने Nitish Kumar पर साधा निशाना कहा 'डरे हुए लोग गठबंधन छोड़ रहे हैं' | Aaj Tak
Mallikarjun Kharge ने Nitish Kumar पर साधा निशाना कहा 'डरे हुए लोग गठबंधन छोड़ रहे हैं' | Aaj Tak