कन्नड: वंचित घटकातील महिलांना रेशन कार्ड वाटप तहसीलदार हारुण शेख यांच्या हस्ते सोमवारी रेशन कार्ड वाटप केले . योजनांचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांत या योजनेचा लाभ मिळावा , यासाठी संबंधित कार्यालयाच्या वतीने सहकार्य असावे , अशी मागणी कन्नड येथील प्रेरणा सामाजिक केली . नायब तहसीलदार ए . एस . संस्था व तहसील कार्यालय यांच्या घोडके , मंडळ अधिकारी सतीश विद्यमाने कन्नड येथील वंचित बदाने , नायब तहसीलदार हरणे , घटकातील महिलांना नायब जिल्हा कार्यक्रमाधिकारी साधना गंगावणे , शरद शिंदे , अन्नपूर्णा ढोरे , संजय सोनवणे , साईनाथ बारगळ , शशिकांत गांगुर्डे , अर्जुन जगताप , बापूराव वाळके , सचिन शिंदे , मयूर ठोंबरे , मनीषा जाधव , आबासाहेब सोनवणे , योगेश भागडे आदींसह लाभार्थी उपस्थित होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Desert Village Life जहां पानी की एक-एक बूंद के लिए तरस रहे हैं लोग
Desert Village Life जहां पानी की एक-एक बूंद के लिए तरस रहे हैं लोग
#water #drinkingwater #thardesert
सोलापूरच्या श्रीकांत देशमुख चा अटपूर्वक जामीन कोर्टाने फेटाळला@india report
सोलापूरच्या श्रीकांत देशमुख चा अटपूर्वक जामीन कोर्टाने फेटाळला@india report
કોઈને પ્રેમ નો કરાય..... અપેક્ષા પંડ્યાની જમાવટ || APEXA PANDYA ||
કોઈને પ્રેમ નો કરાય..... અપેક્ષા પંડ્યાની જમાવટ || APEXA PANDYA ||
2024 Maruti Suzuki Swift जल्द होगी लॉन्च, मिलेगा प्रीमियम इंटीरियर डिजाइन, जानें डिटेल
नई जानकारी सामने आई है कि 2024 मारुति सुजुकी स्विफ्ट एक नए Z सीरीज पेट्रोल इंजन के साथ आने वाला...