उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाचा मी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर एकट्या जळकोट तालुक्यासाठी जवळपास 800 कोटी रुपयांचा निधी दिला असून यामुळे या तालुक्याचा सर्वांगीण विकास होत आहे गेल्या अडीच वर्षाच्या काळात विविध योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास करण्याचा ध्यास बाळगून तालुक्यातील गावागावात विविध विकास कामासाठी निधी दिला असून यापुढेही मी सदैव तुमच्या सेवेसाठीच रात्रंदिवस काम करेन अशी ग्वाही माझी गृहराज्यमंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी आतनूर येथे ग्रामस्थांना दिली त्या आतनुर येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या भूमी कार्यक्रमात सोहळ्याप्रसंगी बोलत होते या कार्यक्रमास जळकोट राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मारुती पांडे माजी उपसभापती बाळासाहेब मलापल्ली शिवसेनेचे तालुकाप्रमुख संग्राम टाले ,तहसीलदार सुरेखा स्वामी, गट विकास अधिकारी नरेंद्र मडेवार, आतनुर चे सरपंच चंद्रशेखर पाटील, मंगरूळचे सरपंच मेहता बेग ,गजानन दळवे पाटील ,उस्मान मोमीन, संजय हासुळे पाटील ,रामराव राठोड आदी उपस्थित होते पुढे बोलताना आमदार बनसोडे यांनी अतनूर चे सरपंच चंद्रशेखर पाटील यांचे गावच्यया विकासासाठीची धडपड पाहून मी सदैव तुमच्या पाठीशी असल्याचे सांगून त्यांचे कौतुक केले आतनूर गावाला निधी कमी पडू देणार नाही त्यासोबतच या गावातील ज्येष्ठ नागरिकांसाठी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या सूचनाही जळकोट च तहसीलदार सुरेखा स्वामी यांना दिले गेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी पहिल्यांदा कृषी मंत्री सत्तार यांना निवेदन देऊन मागणी केली होती मात्र हे विरोधी पक्षाचे सरकार व मी राष्ट्रवादीचा आमदार असल्याने माझा मतदारसंघ योजनेतून जाणीवपूर्वक वगळण्यात आला आहे मात्र मी शेतकऱ्यांच्या सोबत आहे तुमच्यासाठी मी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची ग्वाही यावेळी आमदार संजय बनसोड यांनी दिले याप्रसंगी आतनूर जळकोट येथील विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे जलजीवन मिशनचे भूमिपूजन माझी गृहराज्यमंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते विविध पूजन करून श्रीफळ फोडून करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
BENGALURU WELCOMES MUMBAI’S ICONIC BAKERY, MERWANS
BENGALURU WELCOMES MUMBAI’S ICONIC BAKERY, MERWANS
मुख्यमंत्री बनने के बाद पहली बार रामनगरी आएंगे सीएम शिंदे, रामलला की आरती में होंगे सम्मिलित
महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवार को रामनगरी आएंगे। मुख्यमंत्री बनने के बाद वह पहली...
चार पहिया वाहन व बाइक सवार की आमने सामने हुई जोरदार भिडंत, एक व्यक्ति की मौत
कोटा. कनवास थाना क्षेत्र में आंवा व कनवास के बीच मुख्य सड़क मार्ग पर शनिवार रात्रि को बाइक सवार...
अल फलक टूर एंड ट्रेवल्स की हुई शुरुआत।
गोरखपुर/ अल-फ़लक टूर एंड ट्रावेल्स का उद्घाटन माननीय हाजी जियाउल इस्लाम, पार्षद, अस्करगंज,...