उस्मानाबाद 20 सप्टेंबर 2022
तुळजापूर तालुक्यामध्ये ही घटना घडली असून,
पित्यानेच स्वतःच्या मुलीवर कुत्र्याने मटन खाल्लं म्हणून रिवाल्वर मधून झाडली गोळी.
किरकोळ कारणावरून स्वतःच्या मुलीचा घेतला जीव.
काजल शिंदे असं मृत मुलींचे नाव आहे. गणेश भोसले आणि मीराबाई गणेश भोसले या दोघा पती-पत्नींनी रविवारी यांची मुलगी काजल वय वर्ष 22 हिला कुत्र्याने मटन खाल्ले म्हणून शिवीगाळ केली होती, कुत्र्याचा राग मनात धरून स्वतःच्या जवळच्या बंदुकीतून गोळी झाडली दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहेत.