अकोला दिनांक 20 सप्टेंबर 2022
वीस रुपयाच्या बॉण्डवर तयार केलेले खोटे मृत्युपत्र "आमरण उपोषण"
श्री लाला सिताराम बुंदेले
वडिलांच्या नावे शितल पन्नालाल बुंदेले असून नमुना ड मध्ये सुद्धा शितल पन्नालाल बुंदेले हे नाव नमूद असून माझ्या सख्ख्या भावांनी तयार केलेल्या खोट्या मृत्युपत्रात त्यांचे नाव सिताराम पन्नालाल चंदन या नावाने वीस रुपये बॉण्ड घेतलेले असून दस्तऐवजात त्यांचे नाव शितलप्रसाद पन्नालाल बुंदेले असे नमूद केलेले आहे 20 रुपयाच्या बॉण्ड वर लिहिलेले मृत्युपत्र शासनाच्या नियमानुसार वैद्य नाही तरीसुद्धा फेरफार रद्द करण्यात आला आहे .याबाबत सदर प्रकरणाची चौकशी होण्याकरिता न्याय मिळेल या आशावरती उपोषण सुरू आहे.