पैठणमध्ये नवीन अंगणवाडीची मागणी

औरंगाबाद/पैठण शहरातील जोहरीवार्ड व संतोषी माता परिसरात नवीन अंगणवाडी सुरू करण्याची मागणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, बाल विकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.पैठण शहरातील जोहरीवाडा, संतोषीमाता गल्ली व सराफनगर या भागात नवीन अंगणवाडी तत्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी फैसाल धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीचे गट विकास अधिकारी ओमप्रकाश रामावत, बाल विकास अधिकारी शिवाजी वणे यांना निवेदन देण्यात आले आहे.वेळी प्रसाद खिस्ती, उबेद शेख, रेहान पठाण, अजीम शेख, पल्हारे, वाजेद सय्यद, मुसंतखिम समावेश होता.तजीन टालिगर, नईम शेख, सचीन गाजी, अजीम शेख, योगेश माळी, पल्हारे, दीपक कुंडारे, संदीप इमरान टालीगर, संदीप तुपवीरे आदी उपस्थित होते.

फोटो कँप्शण-पैठण शहरामध्ये नवीन अंगणवाडी सुरू करण्याच्या मागणीसाठी गटविकास अधिकारी व बाल विकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देताना फैसाल धांडे, प्रसाद ख्रिस्ती.