जिंतूर तालुक्यातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या मोठ्या ग्रामपंचायती मध्ये गणल्या जाणाऱ्या पैकी कौसडी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक 18 सप्टेंबर रोजी कौसडी येथे मतदान प्रक्रिया पूर्ण झाली व सदरील मतदानाची मतमोजणी प्रक्रिया तहसील कार्यालय अंतर्गत जिंतूर येथे दिनांक 19 सप्टेंबर रोजी पार पडली या मध्ये जनतेतून थेट सरपंच पदासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव सुरेश भैय्या नागरे व काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष पुरस्कृत पॅनल चे मोबीन कुरेशी हे विजयी झाले .एकूण सतरा सदस्य असलेल्या ग्रामपंचायत मध्ये सात ग्रामपंचायत सदस्य निर्वाचित झाले. थेट नागरिक मधून सरपंच मोबीन कुरेशी यांच्या सह नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार श्री सुरेश भैय्या नागरे यांच्या कार्यालयात करण्यात आला या प्रसंगी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत,राजेंद्र नागरे,बासू पठाण,रामजी घुगे,नागसेन भेरजे,कृष्णा राउत, फिरोज कुरेशी,रेहमान भाई, मुखीद भाई, रावसाहेब खंदारे,अर्जुन वजीर, तहसिन देशमुख, प्रभाकर कुर्हे,कृष्णा टाकरस, जाबेर मुल्ला, मुजहेद कादरी,प्रभाकर ईखे,पाशा पठाण, अनिल शेंद्रे या सह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधीकारी उपस्थीत होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
 PLease Click Here to Join Now
 Search
 Categories
 - City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
  पहले चरण के मतदान के बाद प्रधानमंत्री मोदी निराश, बोले राहुल गांधी- देश अब अपने मुद्दों पर करेगा वोट 
 
                      नई दिल्ली। प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी द्वारा रविवार को राजस्थान की चुनावी रैलियों में...
                  
   Top Money Making Stocks | आज Buy या Sell करने से होगा आपको ज्यादा फायदा ? | 4 Ka Chauka Picks 
 
                      Top Money Making Stocks | आज Buy या Sell करने से होगा आपको ज्यादा फायदा ? | 4 Ka Chauka Picks
                  
   स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, राज्यात दि. १७ ऑगस्ट आज रोजी सकाळी ११:०० ते ११:०१ या कालावधीत राज्य सरकारने सामुहिक राष्ट्रगीत गायनाचे आवाहन केले होते. राज्य सरकारचा आव्हानाला प्रतिसाद देत दुय्यम निबंधक कार्यालय बीड बाय पास सातारा औरंगाबद 
 
                      औरंगाबाद:- (दीपक परेराव) १७ ऑगस्ट रोजी सकाळी 11.00 वाजता दुय्यम निबंधक कार्यालय बीड बाय पास...
                  
   Rajasthan : इस्तीफे वापस लेंगे अशोक गहलोत के वफादार विधायक, जल्द स्पीकर से करेंगे मुलाकात 
 
                      Rajasthan में सचिन पायलट के हाथ से बाजी छीन लेने के बाद अब अशोक गहलोत के समर्थक एमएलए इस्तीफा...
                  
   मुआवजे से कोई भी काश्तकार वंचित नहीं नहीं रहे - हीरा लाल नागर   
 
                      मुआवजे से कोई भी काश्तकार वंचित नहीं नहीं रहे - हीरा लाल नागर 
जिला प्रभारी मंत्री ने खेतों...
                  
   
  
  
  
  
  