बाबासाहेबांच्या नावासमोर भारतरत्न लावा ; अन्यथा आत्मदहन विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर , डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावापुढे भारतरत्न हे नाव लावण्यात यावे . अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा भावसिंगपुरा येथील नागरीक नितीन बचके यांनी दिला आहे . डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नावापुढे भारतरत्न हे शब्द लावावेत . यासाठी बचके यांनी २७ जुलै , १६ एप्रिल आणि २२ एप्रिल २०२२ रोजी विद्यापीठासह मुख्यमंत्री , उच्च तंत्रशिक्षणमंत्री यांच्याकडे पाठपुरवा केला आहे . मात्र याकडे जाणिव पुर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे . त्यामुळे ६ डिसेंबर पर्यंत भारतरत्न हे शब्द लावावेत अन्यथा डॉ . बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठासमोर आत्मदहन करण्याचा इशारा बचके यांनी दिला आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More