दाभरूळ येथे झाडे लावा झाडे जगवा या उपक्रम अंतर्गत वृक्षरोपण पैठण तालुक्यातील दाभरुळ येथे झाडे लावा झाडे जगवा ह्या उपक्रमात  वृक्षरोपण करण्यात आले . ह्या वेळी सामाजिक कार्यकर्ते राजु राठोड . किशोर पाटील . मानेश नंदनवार . हेमंत नंदनवार . हरीश्चंद्र सिंगल . अनिल साबळे . अजिनाथ आगळे . वामन नंदनवार किशोर काळे पाटील यांनी वृक्षरोपण साठी परिश्रम घेतले