बीड प्रतिनिधी)बीड तालुक्यातील चौसाळा येथील दलित समशान भुमिची पुर्णपणे दुर्दशा झाली असुन चौहीकडे बाभळीचे कंपाऊड तयार झाले दुर्दैवाने एखादी जिवीत हाणी झाली तर उघडयावरच अंत्यविधी उरकावा लागत आहे दोन महिन्यापूर्वी येथील दलित समशान भुमीला निधी मंजूर झाला होता पंरतु राजकीय वादातून हा निधी परस्पर हडप केल्याची चर्चा होत दलित वस्ती सूधारणा योजने अंतर्गत आलेल्या निधीमध्ये सुध्दा लाखो रूपयाचा भ्रष्टाचार झाला असुन या सर्व प्रकाराची चौकशी करावी अन्यथा बीड जिल्हाधिकारी कार्यालय समोर लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा भ्रष्टाचार विरोधी जन जागृती अभियान बीड तालुका सदस्य विवेक कुचेकर यांनी दिला आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ડાકોર ખાતે સંત રવિદાસ મહારાજ ની 648 મી જન્મ જયંતિ પર્વે ની ઊજવણી કરવામાં આવી
*સંત શિરોમણી રવિદાસજી મહારાજ ની 648 મી જન્મ જયંતિ(મહાસુદ પૂર્ણિમા)ના પર્વની ઉજવણી ડાકોર ખાતે સંત...
અર્બુદા સેનાં નું પાટણ ખાતે મહાસંમેલન યોજાયું#azadmedialive#news#patan#gujartinews#gujarat
અર્બુદા સેનાં નું પાટણ ખાતે મહાસંમેલન યોજાયું#azadmedialive#news#patan#gujartinews#gujarat
सपा के राष्ट्रीय सचिव ने किया सदस्यता अभियान का शुभारंभ
समाजवादी पार्टी द्वारा चलाए जा रहे सदस्यता अभियान के तहत शुक्रवार को राष्ट्रीय सचिव व प्रवक्ता...