लातुर:मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री आमदार संजय जी बनसोडे साहेब माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सत्कार शाल श्रीफळ पुष्पगुच्छ मी श्री अरुण चव्हाण देशमुख प्रदेशाध्यक्ष देऊन माझ्या हसते त्यांचा सत्कार करण्यात आला मराठवाड्याच्या लातूर येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती एवम ब्रीक्स मानव अधिकार मिशन च्या वतीने  मराठवाडा मुक्ती संग्राम सोहळा आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप खंडापूरकर बाबा यांच्या अध्यक्षतेखाली अरुणभाऊ चव्हाण यांची प्रभारी पदावरून महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदावर निवड केली . तर रिक्त पदी दादासाहेब काळे यांची जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली .