ग्रामपंचायत कार्यालय वाकोडी येथे देशाच्या महामहिम राष्टपती द्रौपदी मुर्मु यांची प्रतीमा भेट.
माजी.आमदार गजाननराव घुगे यांच्या कडुन भेट
कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येडोबा येथे 17सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दीना निमीत्त वाकोडी ग्रामपंचायत कार्यालयात माजी आमदार गजाननराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली वाकोडी येथील भारतीय जनता पार्टीचे कळमनुरी तालुका सरचिटनीस युवा कार्यकरते विकास जाधव यांच्या हस्ते ग्रामसेवक एन. जी.घळे यांना प्रतीमा भेट देण्यात आली या वेळी सचिन सोळंके,कीरण काकडे, बाजीराव वाकडे,अानंदराव साखरे,मारोतराव जमधाडे, रामराव लाखाडे, विजय भालेराव , सुभाष जांरडे, यांच्या सह ग्रामपंचात कार्यालयतील कर्मचारी उपस्थिंत होते .