कन्नड़ तालुक्यातिल नाद़रपूर येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयासमोर ध्वजारोहण उपसरपंच सागर रामदास निकम यांच्या हस्ते करण्यात आले . त्यानंतर पिशोर येथील शहीद जवान सुनील दादाराव जाधव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . त्यानिमित्ताने ग्रामपंचायत नादरपूरतर्फे शहीद जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चार आंब्याची व एक नारळाचे रोप पिशोर ग्रामस्थांना देण्यात आले . तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नादरपूर गावठाण हद्दीत भाजप शाखेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले . पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत मागासवर्गीय वस्तीत भूमिगत गटाराचे उद्घाटन करण्यात आले . जिल्हा परिषद शाळेतील ध्वजारोहण शालेय समिती सदस्य गणेश प्रभाकर निकम यांच्या हस्ते करण्यात आले . औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेचा ध्वजारोहण बँकेचे व्यवस्थापक सुरे यांच्या हस्ते करण्यात आले . गावातील अकस्मात मृत झालेले नरेंद्र विटोरे व नामदेव निकम यांना श्रद्धांजली अर्पण केली . याप्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
চিচিবৰগাঁও মহাবিদ্যালয়ৰ নৱাগত আদৰণি সভা সম্পন্নঃ
চিচিবৰগাঁও মহাবিদ্যালয়ৰ নৱাগত আদৰণি সভা সম্পন্নঃ চিলাপথাৰৰ চিচিবৰগাঁও মহাবিদ্যালয়ত আজি ৩০ সংখ্যক...
डोक्यात पेव्हरब्लॉक घालून एकाची हत्या केल्या प्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक
डोक्यात पेव्हरब्लॉक घालून एकाची हत्या केल्या प्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक
Health Insurance Policies की तुलना से अपने लिए कैसे खरीदें सही पॉलिसी
वर्तमान समय में Health Insurance हर व्यक्ति के लिए बेहद जरूरी है। मेडिकल ट्रीटमेंट की बढ़ती...
AHAWA // આહવા સિવિલમાં ડોગ બાઇટ નું ઇંજેકશન નહીં મળતા બાળાને વલસાડ રિફર કરાઇ..
માસૂમ બાળકી ને કૂતરાએ બચકુ ભરી દેતા પરિવાર જનો તેને આહવા સિવિલ હોસ્પિટલમાં લઇ જતા સિવિલમાં યોગ્ય...