मराठवाडा मुक्ती संग्रामदिनानिमित हिंगोली येथे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार,हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे संतोष बांगर व आमदार तानाजी मुटकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगोली येथे मराठवाडा मुक्ती संग्रामदिनानिमित ध्वजारोहण मोठ्या थाटात संपन्न झाले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.यावेळी माजी आमदार रामराव वडकुते माजी आमदार गजानन घुगे,जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,पोलीस अधीक्षक राकेश कलासागर,सह संपर्क प्रमुख राजेंद्र शिखरे,युवासेना जिल्हाप्रमुख राम कदम,पंढरी मगर,नितीन होकर्णे,चेतन नागरे,खली बांगर,गोपाळ बांगर,बालाजी बांगर व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.