अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे मतदार संघाचे भाजपचे आमदार प्रताप अडसड यांच्या सतर्कतेने अखेर मंगरूळ दस्तगीर येथील घरांची पडझड झाली असताना देखील वगळण्यात आलेल्या कुटुंबीयांना सर्वेक्षण करून त्वरित मिळणार मदत.रावसाहेब रोठे व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी काल उपविभागीय अधिकारी चांदुर रेल्वे यांना निवेदन देऊन त्वरित मंगरूळ दस्तगीर येथील तलाठी व सचिव यांनी दिलेल्या चुकीच्या अहवालामुळे उपासमारीची पाळी सदरहू कुटुंबीयांवर आली असता पुन्हा सर्वेक्षण करून तात्काळ मदत मिळण्याची मागणी केली असता त्यांच्या या मागणीला यश आले आहे .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
થરાદ ના ૭૨ ગામો માં દલિત સમાજ ની સ્મશાન ભુમિ નીમ કરવા આવેદન...!
થરાદ ના ૭૨ ગામો માં દલિત સમાજ ની સ્મશાન ભુમિ નીમ કરવા આવેદન...!
Roof top restaurant ZIZA opens at Rachenahalli
Roof top restaurant ZIZA opens at Rachenahalli
स्वर्गीय श्री रामरतन जी जोशी की पुर्ण्यतिथि पर एक लाख का चैक भेट किया
बूंदी। तलवास निवासी सत्यनारायण जोशी ने अपने स्वर्गीय पिताजी श्री राम रतन जी जोशी की पूर्ण्यतिथि...
गांव बसने के बाद पहली बार हुआ इंटरलॉकिंग कार्य शुरू, ग्रामीणों में खुशी का माहौल, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला के प्रयासों से हुआ सफल।
नमाना रामपुर फॉर्म 1976 में बसने के बाद पहली बार इंटरलॉकिंग सड़क बनने पर ग्रामीणों में ख़ुशी का...