आष्टी प्रतिनिधी

आष्टी येथील कृषी महाविद्यालय ,इंजिनीअरिंग कॉलेज ( पॉलटेक्निक कॉलेज ) , अन्नतंत्र महाविद्यालय , डि फार्मसी कॉलेज , बी फार्मसी कॉलेज , महेश पॅरामेडिकल कॉलेज, नर्शिंग कॉलेज ,कृषी तंत्रनिकेतन , महेश आयुर्वेद महाविद्यालय,यांच्या संयुक्त कृषी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यात आला या वेळी भाजपा युवा मोर्चा बीड जिल्हा सरचिटणीस युवा नेते संस्थेचे संचालक डॉ.अजय( दादा) धोंडे यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न झाला . ध्वजारोहन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार भीमराव धोंडे, राजेंद्र धोंडे,अभयराजे धोंडे,प्रशासन अधिकारी डॉ डी बी राऊत सर ,प्रा शिवदास विधाते , संजय शेंडे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम आरसुळ ,इंजिनीरिंग चे प्राचार्य संजय बोडखे, अन्नतंत्र कॉलेज चे प्राचार्य साईनाथ मोहळकर, डि फार्मसी व बी फार्मसी , महेश पॅरामेडीकल कॉलेज चे प्राचार्य सुनिल कोल्हे , कृषी तंत्रनिकेतन चे प्राचार्य घुले उद्धव , महेश आयुर्वेद महाविद्यालय चे प्राचार्य डॉ चंद्रकांत गोसावी, नर्शिंग चे प्राचार्य सलमान खान, प्राचार्य खेमगर ,व सर्व कॉलेज चे प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.मिसाळ एल एस व आभार प्राचार्य डॉ श्रीराम आरसुळ यांनी मानले.