कन्नड़ तालुक्यातिल आदर्श वसाहत सातकुड व उबंरखेडा या दोन गावातिल गृप ग्राम पंचायत च्या वतिने आज़ दि.१७सप्टेब़र रोज़ी मराठवाड़ा मुक्ति संग्राम दिनानिमीत्त झेडा वंदन करण्यात आले यावेळी गृप ग्राम पंचायत सदस्य दुलचंद चव्हाण यांच्या वतीने सरदार पटेल यांच्या प्रतिमेला वंदन करुन झेड़ा वंदन करण्यात आले यावेळी गृप ग्राम पंचायत सरपंच,उप सरपंच, माजी सरपंच, गावातिल ज्येष्ठ नागरिक, तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्यध्यापक शिक्षक वर्ग आंगनवाड़ी सेविका, आशा कर्मचारी, आदि सह उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
MCN NEWS| वैजापूरात महिला पोलिस अंमलदारांना मिळतात स्वरक्षणाचे धडे
MCN NEWS| वैजापूरात महिला पोलिस अंमलदारांना मिळतात स्वरक्षणाचे धडे
Breaking News: Maharashtra में महायुति में सीट बंटवारें पर बड़ी खबर, 260 सीटों पर बन गई है बात
Breaking News: Maharashtra में महायुति में सीट बंटवारें पर बड़ी खबर, 260 सीटों पर बन गई है बात
ધાનેરાની કારગીલ હોટલ પાસે કાર ડિવાઇડર સાથે અથડાતા કાર પલટી મારી ગઈ
ધાનેરાની કારગીલ હોટલ પાસે કાર ડિવાઇડર સાથે અથડાતા કાર પલટી મારી ગઈ કારમાં બેઠેલા ત્રણ લોકો...
બાઈક પાર્ક કરવા પ્રશ્ન હુમલો: ત્રણને ઈજા
વઢવાણના ખમીસણા ગામે બાઇક નાખવા બાબતે બોલાચાલી બાદ 4 શખસે સોરીયા વડે હમલો કર્યો હતો. જેમાં 3 લોકો...