अमरावती महानगरपालिका कोरोना लसीकरण दिनांक १९ ऑगस्ट शुक्रवार रोजी वेळ सकाळी १०:०० ते सायंकाळी ०५:०० वाजता पर्यंत १८ वर्षा वरील यांच्या करीता Covishild लसीचा पहिला व दूसरा डोस खालील केद्रांवर उपलब्ध आहे. व १८ वर्षा वरील लाभार्थांचे दुसरा डोस घेऊन ६ महिने पुर्ण झाले आहे अश्या लाभार्थां करीता प्रत्येक क्रेंद्रावर प्रिकॉशन डोस (Booster Dose) करीता ५० डोस राखीव Offline )

 १) डेंटल कॉलेज साईड ३००

 २) Isolation hospital ३००     

 ३) दस्तूर नगर ३००     

 ४) भाजी बाजार ३००     

 ५) महेंद्र कॉलनी ३००    

 ६) मसानगंज ३००   

 ७) तखतमल ३०० 

 ८) UHP संजिवनी ३००

 ९) UHP हैदरपुरा ३००

 १०) UHP यंगमुसलीम ३००  

 ११) PDMMC (corporation site) ३००

                    

B) १५ ते १८ वर्ष वयोगटातील लाभार्थां करीता Covaxin लसीचा पहिला डोस व दुसरा डोस व १८ वर्षा वरील यांच्या करीता Covaxin लसीचा पहिला व दूसरा डोस खालील केद्रांवर उपलब्ध आहे (१५ ते १८ वर्ष वयोगटातील लाभार्थां करीता डोज राखीव FLW/ HCW व १८ वर्षा वरील लाभार्थांचे दुसरा डोस घेऊन ६ महिने पुर्ण झाले आहे अश्या लाभार्थां करीता प्रत्येक क्रेंद्रावर प्रिकॉशन डोस (Booster Dose) करीता ५० डोस राखीव Offline)

 १) आसोलेशन दसरा मैदान साईट ३००

 २) सबनिस प्लॉट ३००  

 ३) हरिभाऊ वाट ३००

 ४) विलास नगर ३००  

 ५) बिच्छु टेकडी ३००

C) कोरोना लसीकरण अंतर्गत १२ ते १४ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यां करीता Corbevax लसीचा पहिला डोस 

  खालील केंद्रावर उपलब्ध आहे.

 ( येतांना सोबत लाभार्थ्यांचे आधार कार्ड किंवा 

    जन्मदाखला सोबत आणावा)

  1) मोदी हॉ. बडनेरा ३००   

  2) डेंटल कॉलेज (Corporation site) ३००   

  3) म.न.पा. दवाखाना यशोदा नगर ३००

      A करीता व B करीता ५०% online दिनांक १८/०८/२०२२ ला सायंकाळी ०७.०० वाजता पासुन 

५०% online उपलब्ध व दिनांक १९/०८/२०२२ ला सकाळी ०९.३० वाजता ५०% Offline on spot व C करीता १००% offline. सकाळी ९.३० वाजता offline उपलब्ध राहिल.

(टिप :- ज्या लाभार्थांनी कोव्हीशिल्ड अथवा कोव्हीन्सीन चा जो दुसरा डोस घेतला आहे त्यांनी प्रिकॉशन डोस (Booster Dose) चा तोच डोस घ्यावा.)