मुरम्यात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा

पाचोड/ पैठण तालुक्यातिल मुरमा येथील जिल्हा परिचय प्राथमिक शाळेत आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला असून शाळेय समितीचे अध्यक्ष बाळासाहेब फटांगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्यध्यापक उध्दव दराडे,सरपंच सिंधूबाई शिंदे,दिनकर मापारी,गणेश नेमाणे,पत्रकार विजय चिडे,अक्षय लेंभे,आप्पासाहेब शिंदे,कृष्णा शिंदे,ज्ञानेश्वर थावर,पोलिस पाटील विश्वनाथ मगरे,सोनू आहेर सह शाळेतील शिक्षक वर्ग उपस्थित होते.