उदगीर एकीकडे आज रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा होत असताना दुसरीकडे 64 दिवसापासून उदगीर येथे मुख्य रस्त्यावर चे अतिक्रमण करण्याच्या मागणीसाठी पत्रकाराचे धरणे आंदोलन चालूच आहे ही लोकशाहीसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे उदगीर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महाराष्ट्र उदगिरी महाविद्यालयापर्यंत चा मुख्य रस्ता अतिक्रमण काढल्याशिवाय रस्त्याचे काम करण्यात येऊ नये या मागणीसाठी उदगीर येथील धरणे आंदोलन पत्कर्ते पत्रकार हे गेले 64 दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात दर्या आंदोलन चालू आहे खरे पाहता हे धरणे आंदोलन चार दिवसातधरणे आंदोलन चालू आहे खरे पाहता हे धरणे आंदोलन चार दिवसात मिटले असते परंतु प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे हे आंदोलन चालूच राहिले याला जबाबदार प्रशासनाचे अधिकारी राजकीय मंडळी हेच जबाबदार आहेत आज लातूर जिल्ह्यात पहिल्या स वरिष्ठ अधिकारापासून ते खालच्या अधिकाऱ्यापर्यंत सर्व संबंधित अधिकारी कार्यक्षम असल्याचे चित्र दिसून येत आहे पत्रकार हे चौथा काम म्हणून ओळखला जातो त्याच्यावर गेली 64 दिवसापासून आंदोलन करण्याची पाळी आलेली आहे ही लोकशाहीच्या दृष्टीने नाही आज ना उद्या उदगीर तालुका हा जिल्हा होण्याच्या मार्गावर चे शहर आहे त्या दृष्टीने अरुंद रस्ते रुंदी होणे गरजेचे आहे पण याला खतपाणी घालणारे प्रशासनाचे अधिकारी हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे आज रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा होत असताना दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन करण्याची पत्रकारावर पाळी आलेली आहे त्यामुळे या देशात लोकशाही आहे की नाही अवघड झालेली आहे खरे पाहता लातूर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून पत्रकाराचे चालू असलेले धरणे आंदोलन अतिक्रमण काढून मिटवणे गरजेचे आहे स्वतंत्र दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षा दिवशीही आंदोलन करण्यात पत्रकारावर वेळ आली हे दुर्दैव आहे