स्वर्गीय माननीय रणजीतसिंहजी चुंगडे यांचे तिसरे पुण्यस्मरण दिनानिमित्त हिंगणा रोड हनुमान मंदिर घाटखेड अकोला येथे आज दिनांक 16 सप्टेंबर 2022 रोजी पुण्यस्मरणाचे औचित्य साधून श्रद्धांजली देण्यात आली व त्यानिमित्त गौशाळा येथे गाईचे पूजन करून संस्थांचे महंत श्री संत सेवकदासजी महाराज यांच्या हस्ते चारा व ढेप वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी सर्व श्री बलदेवसिंह राजपूत, किशोरजी चुंगडे विश्वजीतसिंह चुंगडे अभिजीतसिंह चुंगडे सुरज राजपूत गिरीश गोरे किशोर भाऊ सोनटक्के प्रमोद ढोले पाटील दिनकर रणबावळे माजी नगरसेवक बाळासाहेब तायडे प्रफुल साठे सागर सोनोने मनोहर खंडाळकर गजानन दादा साठे राजेश भाऊ जोगळेकर प्रकाश मालवे अंकुश ठाकूर व राजूभाऊ यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यस्मरण कार्यक्रम पार पडला
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
अखंड भारत संकल्प दिवस पर निकाली तिरंगा रैली
अखंड भारत संकल्प दिवस पर निकाली तिरंगा यात्रा
विश्व हिंदू परिषद व बजरंग दल प्रखंड नैनवा के...
માંડવી ખાતે પ્રાકૃતિક ખેત પેદાશોના ખરીદ વેચાણની તક
‘આઝાદી કા અમૃત મહોત્સવ’ અંતર્ગત ગ્રામ પંચાયત દીઠ ૭૫ ખેડૂતોને પ્રાકૃતિક કૃષિ તરફ...
BJP's Ghatlodia candidate Patel reached Kamalam to discuss the further process |Gujarat Polls
BJP's Ghatlodia candidate Patel reached Kamalam to discuss the further process |Gujarat Polls
સોનાના ઘરેણા ધોવાના બહાને,સોનુ ઉતરતો ગઠિયો ઝડપાયો,વિડીયો વાયરલ....
સોનાના ઘરેણા ધોવાના બહાને,સોનુ ઉતરતો ગઠિયો ઝડપાયો,વિડીયો વાયરલ....
राज्य लोकसेवा आयोगाचे वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून 2023 मध्ये विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यात आले असून,...